दत्ता दिगंबर आया हो, स्वामी मला भेट द्या हो
जैगुरु स्वामी समर्थ तुम्ही चरण तुम्हासी आलो आम्ही

भक्त अमी तुम्ही गुरु आमुत्रे
सार्थक जाले नरजन माचे
भक्त अमी तुम्ही गुरु आमुचे
जलतरंगीया मच्च सुखावे सकलही तसेच आम्ही
जैगुरु स्वामी समर्थ तुम्ही चरण तुम्हासी आलो आम्ही
जनसेवाही समर्थ सेवा
सक्करमातुनि देहजिजावा
जनसेवाही समर्थ सेवा
गुरु दिख्षेचा मंत्र जपुनिहा पावननित आम्ही
जैगुरु स्वामी समर्थ तुम्ही चरण तुम्हासी आलो आम्ही
महान योगी तुम्ही आवतारी दिन दुबळ्यांचे पालन हारी
गर्वमानवी हरविण्या सहा प्रगटलात तुम्ही