मित्रा, इत्या गाई गाई न कुटु चाल ला?
ना, माला बोलाला टाइम ना, अज्या बात टाइम नही.
आर लोगकर घरी नाई गलो, तो माझी बाईको माशी भाणन काड़ाल.
तुझी बाईको भाणकोर है काईर?
भाणकोर? अरे महा भाणकोर महन, अरकाल दुकांदार शी भाणली.
कार?
अरकाल वतपूर्णी मीता दिवस, दुकांदाराला मनाली, पति परमेश्वर पुस्तक तुझींचा कड़ाल है का?
मग काई दल?
मग काई दल?
दुकांदार मनाला, बाई, आमी कॉमेडी पुस्तक ठेवत नाई.
हस्तोस काई, तशी त्या दुकांदार वर भाणाया लागली.
चल, चल, चल, चल, भाबा, अरे माला लोगकर घरला गेला पाईजे, ना तर माझेशी भाणान काडल.
अरे पण यवड़े गाई गाई न कुटर ने गालाज तू?
कॉलापुरला, अरे गेले कित्ते एक दिवस माझी बाईको माला मंते.
धनि माझा मनाची चक्रापुरी, जाव आपन दोग कुलापुरी.
सत्या ही चा मनाची चक्रापुरी, तुम्ही दे उन्जाना इला कॉलापुरी.
एवल्याच पैठनी भर्जरी आना, काचोली नक्षिदार फुटची ध्याना.
वरसुंदर शाल आना काश्मिरी, जाव आपन दोग कुलापुरी.
सत्या ही चा मनाची चक्रापुरी, तुम्ही दे उन्जाना इला कॉलापुरी.
गल्यात कॉलापुरी साजनवा ध्यावा, नाकात नकणिचा जोकराज हवा.
बिंदी घडवा आने जडवाची सरी, जाव आपन दोग कुलापुरी.
सत्या ही चा मनाची चक्रापुरी, तुम्ही दे उन्जाना इला कॉलापुरी.
दोग जाव कॉलापुरी अंबा बाईला, बस रोन पदार मागन मागेंतिला.
दोग जाव कॉलापुरी अंबा बाईला, बस रोन पदार मागन मागेंतिला.
दिवा वंशाँचा लाव आई माझा घरी, जाव आपन दोग कॉलापुरी, धन्य माझा मनाची चक्रापुरी.
दिवा वंशाँचा लाव आई माझा घरी, जाव आपन दोग कॉलापुरी.