जीत सोबातों पियों ना कफोंडी,
कुना वर खर नका काई बोलू,
आज जमाना अलाय चालू, आग मालू,
फास एकान्दी अचली बात, मित्र जवल च करतुई भात,
फास एकान्दी अचली बात, मित्र जवल च करतुई भात,
कोनी कुनाच नसताई वाब माझ गूपीत कुटाई खोलू,
आज जमाना अलाय चालू, आग मालू,
चाली चाली तपाकित मारतुई,
चैन गल्याची खेचुन पड़तुई,
सोडू नका तुम्ही पकड़ाऊ त्याला,
नाव हाई त्याच लालू,
आज जमाना अलाय चालू, आग मालू,
खुन दरोडा मारा मारी, हाँच्या करून सादू पुजारी,
पारुखुन ज्याची हाथ चलाकी,
जून कदो क्याथ घालू,
आज जमाना अलाय चालू,
आग मालू,
इतवास थुनका कुणी कुनावर खरणका काही भोळू,
आज जमना अलाय चालू आग मालू
आज जमना अलाय चालू आग मालू