याचा हातीचा वेण कुणी घागे
याचा हातीचा वेण कुणी घागे
बाई घागे बाई घागे बाई घाग्याँ घाँ
कुणी घागे कुणी घागे कुणी घाग्याँ घाँ
याचा हातीचा वेण कुणी घागे
याचा हातीचा वेण कुणी घागे
याचा हातीचा वेण कुणी घागे
याचा हातीचा वेण कुणी घागे
घरी करित होते कामधंदा
वेणुवाजविलाननदाची आनन्दा
तलिन जहाल्या त्या नुरलीचा नादा
याचा हातीचा वेण कुणी घागे
याचा हातीचा वेण कुणी घागे
याचा हातीचा वेण कुणी घागे
घरी सासुचा जाच मला भारी
जावा नंदा गाँजती परोपरी
ताने बाल ताखुनी आले घारी
याचा हातीचा वेण कुणी घागे
याचा हातीचा वेण कुणी घागे
घरी सासु सासरा महतरा
याचा मुरलीन जीव होई घाबरा
याचा मुरलीन जीव होई घाबरा
याचा हातीचा वेण कुणी घागे
याचा हातीचा वेण कुणी घागे
याचा हातीचा वेण कुणी घागे
वेणु नोहे विशा मला वाटे
नाद आइकता काम मनी लाटे
मद्वनाता सिरुदै मुर्ती भेटे
याचा हातीचा वेण कुणी घागे
बाई घागे बाई घागे कुणी घागे याचा हातीचा वेण कुणी घागे
याचा हातीचा वेण कुणी घागे
कुणी घागे