Nhạc sĩ: Animesh Thakur
Lời đăng bởi: 86_15635588878_1671185229650
थामले या शावन सरी
हर्षाने भाद्रपद माज आला
नतली धर्ती सजलानी सर्ग
तयच्या सगताला
अट पून सेती हा सेत करी
तयच्या लागला तयारीला
आनी वाजत गाजत बापा हा माज़ा भूवरी आला
होँ मुश्का वरी स्वार
तयाचा आगमन जाला
धोलताशाच्या गजरात माज़ा गणराया आला
होँ मुश्का वरी स्वार तयाचा आगमन जाला
धोलताशाच्या गजरात माज़ा गणराया आला
ब्ले आसमाने उडला लाल गुलाबी रंग
करती जल्लोश हे सारे नास्ती वोवनी दंग
वहे पावुने आली नवी उमंग
वरली आनंदाची लाट
आली नवी तरंग
मंगल मुर्ती मोर्या असा जैगोश धाला
धोलताशाच्या गजरात माज़ा गणराया आला
जेला सवागत सारे आनी
मनी जाला आनंद
धूप कापूराच दरवडला लैबारी सुगंद
जाल
प्रकाशीत समयी जोती जलती मंद
लाहन तोर सारे जाले तयाचा आर्टित धूंद
तयाचा इक गुण गाने गायाला प्रमो सज्ज्य हा जाला
धोलताशाच गजरात माज़ा गणराया आला
ओण मुश्कावरी सारे तयाचा आगमन जाला
धोलताशाच गजरात माज़ा गणराया आला
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật