लैहरशान भीम बाबाची हो
लैहरशान भीम बाबाची अशी घरा घरात
होते साजरी जयन्ती माझाया माहेरात
लैहरशान भीम बाबाची हो लैहरशान भीम बाबाची अशी घरा घरात
होते साजरी जयन्ती माझाया माहेरात
उठूनी लवकर
रोज सकाली
वेग वेगळ्या धारी काडती रांगोली
अहो गुड्या तोरने आनी पता का सोबती दारा दारात
होते साजरी जयन्ती माझाया माहेरात
भीम जन्य माने
नवे जीवन मिलाले
पहुजनना
मानुस पन कराले
द्वेश मनातिल भीम ज्ञानाचा वाहुन गेले पुरात
होते साजरी जयन्ती माझाया माहेरात
भीम जयन्ती सोहला
भुजन सारे भुती गाउ करी गोला
अहो मिरवनुकीचा अनन्द लुटतात हो
मिरवनुकीचा अनन्द लुटतात हरशे नारिनारात
होते साजरी जयन्ती माझाया माहेरात
होते साजरी जयन्ती माझाया माहेरात
नेते पुढारी भाशन देती उनि मैनावानी भुनगान गाती
भीम अधर्श गाती गायक पंचशिले चा सुरात होते साजरी जयन्ती माझाया माहेरात
होते साजरी जयन्ती माझाया माहेरात लैहरशाने भीम बाबाची अशी घरा घरात
होते साजरी जयन्ती माझाया माहेरात