हीचे दुदाने भरलेत मात
कसी करून बचली या पात
दावुन छोडी तो अलगत गात
माझा हाताचा लागेल भात
सर्वकालास होईल साथ
पगड पगड धर
माझा हाताचा लागेल भात सर्वकालास होईल साथ पगड पगड धर
पगड पगड धर
नको दाखूस मला तु भाना तुझा परस कीती तरिशाना
माझा हाताचा लागेल भात सर्वकालास होईल साथ पगड पगड धर
कदी अवडीने बादूला नेशी माझा गालाचा मुक्काच घेशी
गोड़ खाऊ मला तु देशी पावावाजता गोखूल वेशी
जवल धाऊना माझा तु येशी पगड पगड धर
माझा हाताचा लागेल भात सर्वकालास होईल साथ
बाजी रावाचा रुपाया भंदा उरदाला तुझा बस धंदा तुला संगुन ठेवतो यंदा
नको पड़ूस तु काराम चा भंदा सुर्या चंदू मने त्याना वंदा
माझा हाताचा लागेल भात सर्वकालास होईल साथ