तुझह सवेत अटला हा माये चाधरा
तुझह सवेत अटला हा माये चाधरा
हे दया सागरा
कोटी चिल्या पिल्या ना जीव लावला करा
तुमाय वाप जाला हे करूना करा
कोटी चिल्या पिल्या ना जीव लावला करा
तुमाय वाप जाला हे करूना करा
तुझह सवेत अटला हा माये चाधरा
हे दया सागरा
आधार तुझह होता यारान पाखरा
आधार तुझह होता यारान पाखरा
तुझहाच आधाराने बदिलास रा
आधार तुझह होता यारान पाखरा
आहे आजून ओला रुदयाचा कोपरा
हे दया सागरा
निर्वान तुझे बाबा विश्वाल हा दरा
असमंत हा निसर्ग जाला रे घाबरा
रंग राजा चा गितांचा वहील मोगरा
हे दया सागरा
निर्वान तुझे बाबा विश्वाल हा दरा
असमंत हा निसर्ग जाला रे घाबरा