विचार तो काही केलाच नाही शेतात गे उन केली
अता मनते उत्रा खालीन जवाहीची गाडी पंचर साली

आली पहले अंदा गावात घेउन गाडी लागले लावाया सारेच लाडी गोडी
मलाच पाहुन जवल एउन खुशाल पसा मनाली
अता मनते उत्रा खालीन जवाहीची गाडी पंचर साली
गाडी पाहुन जवल एउन खुशाल पसा मनाली
मनाला पटल फिराव मटल संधी ही चालन आली
अता मनते उत्रा खालीन जवाहीची गाडी पंचर साली
असा पहले अंदा चानस मिलाल्यावर गाडी नवी नही सोरात पडाल्यावर
घल्लाया काई समझल नाई हलूच हसली या गाली
अता मनते उत्रा खालीन जवाहीची गाडी पंचर साली
काट्या कुट्याच भ्याव मला होत आधी गाडी खुशाल खुशाली शेता मदी
माराया धक्का गडी है पक्का समझली नक्रेवाली
अता मनते उत्रा खालीन जवाहीची गाडी पंचर साली
विचारतो काही गेलाच नाही शेतात गेउन गेली