हलु हलु गें,
ए मज़ा तुलाइं,
आग हलु हलु गें,
लाई मज़ा तुलाइं
का मनी तुझूरते विचार करते,
मनी तुझूरते विचार करते,
रोरे दिपाला असच घड़विलग,
ए मन काऊडे,
मन काऊडे,
तुला सोनयान मोत्यान मड़विलग,
मन काऊडे, मन काऊडे, तुला सोनयान मोत्यान मड़विलग,
आद विलग, आद विलग, तुला सोनयान मोत्यान मड़विलग,
छोटा सांचर डोई भार, अपले पाटीशी पोर हे चार,
थोड़ा मिलतोई मला पगार,
धर कर्च होतोई भार,
धर कर्च होतोई भार, धर कर्च होतोई भार,
नकोग नाड़ो,
नकोग नाड़ो, नाग तुण्ड मोड़ो,
कोन कचाला चिडविलग,
नकोग नाड़ो, नकोग नाड़ो, नगतान मौत्यान मड़विलग,
दोग मिलून साउंसर साँदू,
एक छोटसा घर कुल बादू,
सारे मायेंच मिलतिल भूंदू,
सारे मायेंच मिलतिल भूंदू, तुला मंतिल नपोग नांदू,
तुला मंतिल नपोग नांदू, तुला मंतिल नपोग नांदू,
नको लागू नादी, होईल बर्बदी,
कुणी उगीच बोलूनार विलग,
ए मन कवड़े,
मन कवड़े, तुला सोन्यान मोत्यान मडविलग,
राजा तुझा गहाई मीमाणी,
नको करू सैल्यावाणी,
में ठेवलाई खरच ध्यानी,
तुला सोन्यान मडविल राणी,
तुला सोन्यान मडविल राणी,
तुला सोन्यान मडविल राणी,
ए आइकूना मादः खरच आज,
आइकूना मादः खरच आज,
तुला सोन्यान मोत्यान मडविल राणी,
आता दिवाली बोनस गेतो,
तुझा हातात सारच गेतो,
तुला संगती न बाजारी नेतो,
जे जे हावे ती सारच गेतो,
जे जे हावे ती सारच गेतो,
नको आशिरूस आण कोपर्यात गुसू,
चंद्रकांत बडविल गा,
मन कवडे, मन कवडे, तुला सोन्यान मोत्यान मडविल गा,
हालु हालु गे इल मजा तुला इल,
अमानी तुझ जूरते विचार करते,
मनी तुझ जूरते विचार करते,
दोलती पला सच गर्विल गा,
मन कवडे,
मन कवडे, तुला सोन्यान मोत्यान मडविल गा,
आ बडविल गा,
बडविल गा,
तुला सोन्यान मोत्यान मडविल गा,