पाई पाई मी एइन
अलशित नाता रूप तुझा नैनी पाईन
चर्न वरली न होईन अलशित नाता सेवेला मी तुझा राहिन
गोंगडी डोहीला त्रीशुल धारी आउतर लासि देवा आपची वाडी
तुला पाँयाची मला लागली गोडी बखताची देवासा दादू सडवीतो कोडी
बखती मा दीली न होईन अलशित नाता चर्न वरली बाणारा उदलीन
पाई पाई मी एइन अलशित नाता रूप तुझा नैनी पाईन
चर्न वरली न होईन अलशित नाता सेवेला मी तुझा राहिन
मंदिगी तुझा होई धंटानाद सत्वचनात माजा देतोय साद
देवा दी देवा तुझी लीला ग्हाद
चिंचेच्या जाडा खाली तुझा है वास
लिवला बंडरा भाड़े लाविन अलशित नाता गोड मुखी गून गाईन
पाई पाई मी एइन अलशित नाता रूप तुझा नैनी पाईन
चर्ण वर लीन होईन अलशित नाता सेवेला मी तुझा राहिन
जग जेटी तुहाई अलशित नाता
कुटल्या चोरान ने तुझी गाऊ मी गाता
आउग्या विश्यवाचारे तुहाई विदाता धर्शन देन्याये रे धावणि नाता
सरद गातो नित्य कवन अलशित नाता यात्रेला
ने तुझा एइन पाई पाई मी एइन अलशित नाता
रूप तुझा नैनी पाहिन चर्ण वर अलीन होईन अलशित नाता सेवेला मी तुझा राहिन