आण गावातील एका मोठा नाखवाच मुल्गा बगून लगिन जम्मिनाथ एते
आण मंदली पहाताई काई लगनाची तयारी पण शुरू जाली
गोर्या गोर्या पारूला हलद लावाईला तीचा काकी, मामी नटून थटून आलयाद
चोबद हासथ खिद्वत तीचा मैत्रिनी आण करवले सुधा आलयाद
आण गाण मनत नाचत तयारी पारूला हलद लावताई
तेवा पारू बाई कशी दिशते माईताई
हलदीन भरली जशी नूरी गोरी
नूरी हलदीन भरली पोरी ही वेसावेती
बगा सारी न सजली पाटा वर बसली नूरी ही वेसावेती
आतान भरलाई सुधा हा हिर्वा माल हाई सोन्याची
गल्यान माल हाई सोन्याची
नाकान भरली साइले ची येनी नतनी ही मोद्या ची
लेक आई बब्बाची लैआ थे गुनाची
लेक आई बब्बाची लईआ थे गुनाची
बागा सारी न सजली पाटा वर बसली नऊरी ही वेशा गची
चांधी छटोर पाया न धातला न मुगीरी ही मोध्या ची
कानाच़ मुगीरी मोध्या ची
मिस्वा अता हिर्वा यो सारा परी ही घिंद्रा ची
दिसेल परी ही घिंद्रा चाी
बहिन भावा बनवा ची नहीं ते माना ची
बग़ा सारी न सजली पाटा वर बसली नौरी ही वेशाग ची
करा तयारी बेगे न आता येल खाली लगना ची
वाजत गाजत येल नवरा संगत जीवना ची
आस फूरे हो दे लिलवाई नाकविन ची
बग़ा सारी न सजली पाटा वर बसली नौरी ही वेशाग ची
नौरी हादे न भरली बोरी ही वेशाग ची
बग़ा सारी न सजली पाटा वर बसली नौरी ही वेशाग ची