आण गावातील एका मोठा नाखवाच मुल्गा बगून लगिन जम्मिनाथ एतेआण मंदली पहाताई काई लगनाची तयारी पण शुरू जालीगोर्या गोर्या पारूला हलद लावाईला तीचा काकी, मामी नटून थटून आलयादचोबद हासथ खिद्वत तीचा मैत्रिनी आण करवले सुधा आलयादआण गाण मनत नाचत तयारी पारूला हलद लावताईतेवा पारू बाई कशी दिशते माईताईहलदीन भरली जशी नूरी गोरीनूरी हलदीन भरली पोरी ही वेसावेतीबगा सारी न सजली पाटा वर बसली नूरी ही वेसावेतीआतान भरलाई सुधा हा हिर्वा माल हाई सोन्याचीगल्यान माल हाई सोन्याचीनाकान भरली साइले ची येनी नतनी ही मोद्या चीलेक आई बब्बाची लैआ थे गुनाचीलेक आई बब्बाची लईआ थे गुनाचीबागा सारी न सजली पाटा वर बसली नऊरी ही वेशा गचीचांधी छटोर पाया न धातला न मुगीरी ही मोध्या चीकानाच़ मुगीरी मोध्या चीमिस्वा अता हिर्वा यो सारा परी ही घिंद्रा चीदिसेल परी ही घिंद्रा चाीबहिन भावा बनवा ची नहीं ते माना चीबग़ा सारी न सजली पाटा वर बसली नौरी ही वेशाग चीकरा तयारी बेगे न आता येल खाली लगना चीवाजत गाजत येल नवरा संगत जीवना चीआस फूरे हो दे लिलवाई नाकविन चीबग़ा सारी न सजली पाटा वर बसली नौरी ही वेशाग चीनौरी हादे न भरली बोरी ही वेशाग चीबग़ा सारी न सजली पाटा वर बसली नौरी ही वेशाग ची