Lời đăng bởi: 86_15635588878_1671185229650
देल जलत दमान सात समयी वातीला
भाड़ाटी जलत दमान सात समयी वातीला
आपकोल गावाचा धन्गर बालूमामा आउतारी मुक्याजीवाचा अधार सद्गुरू हाकैवारी
सेल्या मेंडर राकीतोई रानुमालात वाडीला
गुंग्रू कुलकुल वाजताई बालूमामाच्या काटीला
संत सद्गुरू मामा शिवशंबूचा उतार लयानन्दाने राकी वितुरायाची मेंडर
संत सद्गुरू मामा शिवशंबूचा उतार लयानन्दाने राकी वितुरायाची मेंडर
असा देवादि देवभोला माझा रुदः कोंडीला
धुंग्रू कुल्कुल वाजताई बालूमामाच्या काटीला
शेला मेंड्याचा आधार संत सद्गुरू योगी
सारे जगाचा मालक असा जाला नहोत्यागी
गर सौंसर मामान एक अशानात सोडीला
धुंग्रू कुल्कुल वाजताई बालूमामाच्या काटीला
बेताजरीचा दोईला हाती गेवुन याकाटी
मोटा महादेव अउतरला बोला भक्तांच्या साथी
नित्यने मान शरद जाई आमावस्या वारीला
बालूमामाच्या काटीला धुंग्रू कुल्कुल वाजताई
बालूमामाच्या काटीला तेल जलत दमान साथ समय
वातीला बालूमामाच्या दरवार भरला चांदने रातीला
धुंग्रू कुल्कुल वाजताई बालूमामाच्या काटीला