नगेली हुती पाने आला गे पाने आला
नताय बेटली मैं सासूगो
गे रूती पाने आला गे पाने आला
सासू बोले मला हुशीर केव जाला
न सासू बोले मला हुशीर केव जाला
न केली हुती तल्या वर दपना धावयाला
न केली हुती पाने आला गे पाने आला
सासू बोले मला हुशीर केव जाला
न केली हुती तल्या वर दपना धावयाला
न केली हुती पाने आला गे पाने आला
न देरे बोले मला हुशीर केव जाला
न केली हुती तल्या वर दपना धावयाला
न केली हुती तल्या वर दपना धावयाला