केला दादा लगनाला आयले, चीकु दादा वर बाप जायले
केला दादा लगनाला आयले, चीकु दादा वर बाप जायले
नारंगी वर्माई निंगाली, सीताफल गाउला गली
रामफल नाचाया लगले, केला दादा लगनाला आयले, चीकु दादा वर बाप जायले
द्राक्षानी गर्बर केली, मोसंबी पीवली जाली
पेरूला अनन्द वाटले, केला दादा लगनाला आयले, चीकु दादा वर बाप जायले
पपाई गोरगोर बोलते, कार्लीला वाईट वाटते
बगून कलिंगर हसले, केला दादा लगनाला आयले, चीकु दादा वर बाप जायले
काक्रीची कुर्कुर बगून, मिर्ची जली रागान निंगून
फुल वर कोबी वर तापले, केला दादा लगनाला आयले, चीकु दादा वर बाप जायले
वराडी कांदा बटाता, वराडी कांदा बटाता
टामतला गेत ये चिम्ता, टामतला गेत ये चिम्ता
लसुन रदाया लागले, केला दादा लगनाला आयले, केला दादा लगनाला आयले, चीकु दादा वर बाप जायले
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật