येला धीमा महा जवा, दली ताले सुडुन,
यैन ताकली भाबाची संगतन तोडुन,
केली पावण भीमान
सार्या भारत अच्छी माती,
इली गटना लिओन, चागुनी आतीन राती,
आमी होतो अन्धारात,
द्यान लावी यला धीमा,
उद्धधम्माचा प्रकाश दिला दली ताले नवा,
सार्या जगात गाजल,
सार्या जगात गाजल, हीमराया चरे नाव,
आतानाद ते सुपान सारे रंक आनराव,
आता करते आत सारे,
आता करते आत सारे बाबा साहेबाची निन्दा,
ताज़ शरम सोडून, फक्त मांगते त चंदा,
केला धीमा महाजवा, दली ताले सोडून,
त्याइन ताकली बाबाची संगटना तोडून,