गनपती आले, गवर कदी एनार आता साजणी भाईग?
गनपती आले, गवर कदी एनार आता
साजणी भाईग?
गवरीचा भाऊसा,
पोती पोर्णी में गवसे अम्मा साजणी भाईग?
पोर्णी में चालोंबी, दस्रा गेतो जोंबी आता
साजणी भाईग?
तस्र्याचा माला,
गिवाली आली भाऊबीच केवा
साजणी भाईग?
गिवाली चा ठाट,
संक्रात आली गजर गट साजणी भाईग?
गिवाली चा ठाट,
संक्रात आली गजर गट साजणी भाईग?
संक्राती चा सन,
शीम्गा आला दना दन
साजणी भाईग?
पाडवा मनतो थामब, आता
साजणी भाईग?
पाडवा मनतो थामब, आता साजणी भाईग?
आखी तीची कर,
बंद्रा वरी माहेर गर
साजणी भाईग?
बंद्राची ओध,
कदी माहेरी दान होईल
साजणी भाईग?
बंद्राची ओध, कदी
माहेरी दान होईल साजणी भाईग?
गनपती आले,
गवर कदी एना राता साजणी भाईग?
गनपती आले,
गवर कदी एना राता
साजणी भाईग?
साजणी भाईग?
साजणी भाईग?