गंगु तुला कती गो करायेच गंगु तुला कती गो करायेच
गंगु तुला कती गो करायेच मन तुझे कदी नहीं भरायेच
गंगु तुला कती गो करायेच मन तुझे कदी नहीं भरायेच
जोप नहीं दिल तुनी रात बर मना मागलास मना गो सारा दागीना
राणीच मन कस मो रायेच मन तुझे कदी नहीं भरायेच
नाकान नतनी घातीली तुला कानांची बुगरी जेतीली तुला
हौसेला कुछ बर पुरायेच मन तुझे कदी नहीं भरायेच
सेजार निना गोकर हानली नवी तीचे सारी आता तुला भी हवी
त्या साथी कनाला जूरायेच मन तुझे कदी नहीं भरायेच
चल माझे संग करगो तयारी ठाऊक अनंताची तुला दिलारी
मंगारी नहीं गोसरायेच मन तुझे कदी नहीं भरायेच
गंव तुला कती गोकरायेच मन तुझे कदी नहीं भरायेच
गंव तुला कती गोकरायेच मन तुझे कदी नहीं भरायेच