चव जरा घेवं बगा की खाऊं कसक कराइच डोक चलवा

मला घराती एक दा भलवा नक्का विश्रू गाजर हलवा

असे लाम-लाम गाजर पाहुं तुम्हे मिवला अनिया खेवं
मग पान्यान ग्याओ धूँँ कसक कराइच ग्याजरा लिफुं
निवांत बसून पारिक किसून असकु पात चांगल कलवा
मला घराती एक दा भलवा नक्का विश्रू गाजर हलवा
किस हो द्या चांगला लाल मग भग कियाची कमाल
दूद साखर करील धमाल वत कौनला पानीच आल
किस हो द्या चांगला लाल मग भग कियाची कमाल
खवा तो टाकुन बगा कि चाकुन मग मजेत रभी बार खालवा
मला घराती एक दा भलवा नक्का विश्रू गाजर हलवा
अइका हल्म्याची नवलाई लै ताकत आहे बाई
एवा ध्यानात सार काही अत बिश्राइचे नाही
अइका हल्म्याची नवलाई लै ताकत आहे बाई
मुम्बई वाला प्रतीक आला या पाउन्याला चांगल भूलवा
मला घराती एक दा भलवा नक्का विश्रू गाजर हलवा
चाऊ जरा घेवं बगा की खाऊन कस कराइचे डोक चालवा