रसिको हो जैभिम
वामन्दादा गेले आणि लोगकलावंत पोरके जाले
पण समाजाला जागवनेचा वसा ते कसा टाकून देतील
किती ही खस्ता खाल्लेया तरी तेना परवा है कुटे
ते महंतील
गाऊन सोसले मी, सोसून गाईले
मी,
आयुश जाडले मी,
रसिका तुझाच साथी। आणि असा मनात,
बुद्ध,
शाहू,
फुले,
अम्बेटकरांचा संदेश ते घराँ घराँ पोहचाव दिलाच। याच
सडवडी ची गाणी।
मले फुलावा मनाली,
मले खुलावा मनाली,
एक वाडलेली काडी माया आंगनात आली।
मले फुलावा मनाली,
मले खुलावा मनाली,
मले फुलावा मनाली,
मले खुलावा मनाली।
तीले भी लगता जीव महा होय कसारी साथ।
तीले इत्थवी उपास, तीले तिथवी उपास।
माही माया, माया,
माही माया,
माही माया,
माही माया।
तीछा पापण्याची सरा,
नाही चाफ्याचा काडिले, तीछा डोड्यालेला जून,
कसे हरी न पडाले,
कसे हरी न पडाले।
एक वाड लेनी काडी माया,
आंगनात आली,
मले फुलावा मनाली,
मले फुलावा मनाली,
मले
फुलावा मनाली, मले फुलावा मनाली।
इचे गोरे-गोरे हात, पापा काडे कसे जाले,
कोन्या पांधनी न गेले, मती गोत्याचा कमले,
माही माया। माही माया। माही माया। माही माया।
प्रस्थितेच गा लागली,
कसे रकत लागले,
तीचा दुख न्यान दुख,
लागे पालापा चोड़्याले,
लागे पालापा चोड़्याले।
एक वाड लेली काडी माया,
आगनात आली, मले फुलावा मनाली,
मले खुलावा मनाली।
दूरानात नहिंडते,
धूरे बंधारे ढूंढते,
कही बकर्या चारते,
गाव घोहन राखते,
माही माया,
माही माया,
माही माया,
माही माया।
मंग गवत कापते,
भारा डोई उचलते,
भारा इका साथी जाते, चार पयसे आनते,
दाना पानी घेते, घारी धावत च येते, माही माया,
माही माया,
माही माया,
माही माया।
काल्याद पुढ्या पेटवते,
घाटा घुगर्या रांधते,
मंग उपाशी पिल्ल्याचा,
घास मुखात घालते,
त्याचा पाठी वर माया हात फिरवते,
त्याले पानी पाजुनीया मांधी वर निजवते,
मांधी वर निजवते,
मांधी वर निजवते।
एक वाड
लेली काडी माहा,
आंगनात आली मले,
फुलाव मनाली,
मले खुलाव मनाली,
मले फुलाव मनाली,
मले खुलाव मनाली,
अशी पेट लेली काडी माहा,
आंगनात आली, रान उठाव मनाली,
गाव पेट वा मनाली, रान उठाव मनाली,