सोड आड़ी मनाची तु सालू
दूर राहूनी नको जीव जालू
सोड आड़ी मनाची तु सालू
दूर राहूनी नको जीव जालू
सोड आड़ी मनाची तु सालू
सोड आड़ी मनाची तु सालू
खाली वर होतो जीव माझाग
बोल प्रेमाचा नको नको तालू
दूर राहूनी नको जीव जालू
सोड आड़ी मनाची तु सालू
दूर राहूनी नको जीव जालू
तोगह मिलूनी संसर ठाटू एशाचे ते शिखर गाठू
दोगह राहूनी या घाम गालू
दूर राहूनी नको जीव जालू
सोड आड़ी मनाची तु सालू
दूर राहूनी नको जीव जालू
राणी तु माझी आणि मी राजा ये प्रेमाने कुशीत माझा
एक मेकाची मरजी संभालू
दूर राहूनी नको जीव जालू
सोड आड़ी मनाची तु सालू
दूर राहूनी नको जीव जालू
जीवनी माझा एन्यानन्द हावे तसे मी पुरविन चंद
जाल गेल ते नको पुना चालू
दूर राहूनी नको जीव जालू
सोड आड़ी मनाची तु सालू
दूर राहूनी नको जीव जालू
सोड आड़ी मनाची तु सालू
दूर राहूनी नको जीव जालू