क्या रे मित्रा?
हाँ?
आज पहाट पहाट कुटे गेलता?
अत क्या सांगू तुला?
आर ते आपले गोविंद्रावाण चे घड़ी गेलो थो?
क्या?
आर तुला सांगतो तीते गेलो,
ते ची बाईको, कपलाला हाथ लाओं रड़द बसली होती.
रड़द बसली मती?
वै.
असा जाला तरी काई?
मैं पनतीला तेज़ी इचारला,
तर माना महली,
आवा भावजी,
काल घरात मांजराला लई ताराज दिला,
मनून त्या मांजराला गेवन धनी,
डॉंग्राच्या कड़्या वरून फेकुन दियाला गेले होती.
आण आज,
आज फकसत मांजर परत आलाया.
माला भी लई वाइट वतला,
तुला सांगतो,
तुछी सम्जूत कड़ली,
तेवड़े,
तेवड़े एक कावला वराजला,
तीला भी जरसा धीराला,
आण मनाया लागली,
पहतल दाधी कावला वरड तोई,
शकुन हाँ सांगतोई,
डन्ये नर, डन्ये नर ये नर हां सांगतोई,
पहतल दाधी कावला वरड तोई,
शपुन हां सांगतोई,
डन्ये नर, डन्ये नर ये नर हां सांगतोई,
लैदिस राया, गिलात गावा, चैन पड़ेना माझा जीवा,
डावा डोला फड़-फड़ करतोई,
शपुन हां सांगतोई,
डन्ये नर, डन्ये नर ये नर हां सांगतोई,
सजनाचा भाई, लागला ध्यास, तुम हाँविना मला गिलना घास,
लागला ध्यास, तुम हाँविना मला गिलना घास,
जीवा गमेणा, लागले हुर-हुर, धचकुन उठते, जोपेत रात भल,
कले न काही, कस-कस होते, शकुन हां सांगतोई,
धन्ये नर, धन्ये नर, ये नर हां सांगतोई, बाहतल दारी, काउला वरडतोई,
शकुन हां सांगतोई, धन्ये नर, धन्ये नर, ये नर हां सांगतोई, दन्ये नर, ये नर हां सांगतोई,धन्ये नर, ये नर हां सांगतोई, धृ२्ये नर, ये नर हां सांगतोई,धन्ये नर, ये नर हां सांगतोई,धन्ये नर