देवाच्या ढुंगरात काई वाजत गाजत
अभो देवाच्या ढुंगरात काई वाजत गाजत
जोतिबाच चबीना कसा नाचतो तालात
अभो देवाच्या ढुंगरात काई वाजत गाजत
जोतिबाच चबीना कसा नाचतो तालात
चोतिर्लिंगा चा पाहा अहो चबीना निगाला
चैती पुन वेची जत्रा भरली या जोरात
जोतिबाच चबीना कसा नाचतो तालात
जोतिबाच चबीना कसा नाचतो तालात
जोतिबाच चबीना कसा नाचतो तालात
पोल्या भक्तांचा देवा आज जोतिबाच आईवारी
येली हाकेला देवा तो धाऊनी सत्वारी
आहो सासन काठया कशा डोलती जोकात जोतिबाच चबीना कसा नाचतो तालात
जोतिबाच चबीना कसा नाचतो तालात
गाई बाल मयूरहा मज़्या देवाच गुनगान
गेगाल नाताला आहे भोल्या भक्ताची दान
भोल्या भक्ताची दान
चांग भल्याची गरजना
चांग भल्याची गरजना भूमूला गली गगनात
जोतिबाच चबीना कसा नाचतो तालात
जोतिबाच चबीना कसा नाचतो तालात
अहो देवाच्या ढुंगरात काई वहजत गाजत
जोतिबाच चबीना कसा नाचतो तालात
जोतिबाच चबीना कसा नाचतो तालात