चिवचिव करीत चिमनी ताई
पत मी संगते खाई खाई
धरले ये लगिन आले ये एखिन
पाहु नवरी च रंग हसावला
आईन लगनात उन्दाहा मागतो एकावला
आले लगनाला राखो मैना
गेवन संगतेला पंछांच सेना
वरदेवान केले यदैना
तो लगनाला राजेच भैना
समझवत मोर एवन समोर
आईकेन तरी या पावला
आईन लगनात उन्दाहा मागतो एकावला
बोलेवाल देवहारा गान
नका ढोक्याल देवु तान
आज उन्दात घर्त छान
जार मुणाच द्याराशन
रंगान काला तरीक चाला
सारेच त्याबर कावला
आईन लगनात उन्दाहा मागतो एकावला
गेटला चंगलात मोठा हाल
मांडवादारी ते बर्धाड आल
ओकेल सेट जालात हाल
गाउला गुबड़ीन अपला ताल
त्यात घर्त आई मन घाई घाई
त्यात घर्त आई मन घाई घाई त्याबदेवाहे कावला
आईन लगनात उन्दाहा मागतो एकावला
सुतर पक्षीचा मांडव भारी
बैटिंग साल्स बैची लकलक करी
माया जाईल मेहनत सारी
मोटवा घुलती बटवट करी
दरूड दादा आचारी साधा
तेलाय भात दन फ्यूला
आईन लगनात उन्दाहा मागतो एकावला
कब तर ही बखा बेंडवाले
धल बेली ते हजर चाले
बगल बुवात बटजी आले
भूर्क पस्कन सारान बोले
लगकर ठरवा चांगलिच जिरवा
सतेगा आताचा आवला
आईन लगनात उन्दाहा मागतो एकावला
आले मनवात नऊरी बाई
मने लगना ही जमाईच नाही
जो उन्दाना घेणार काही
करेचा संग लगिन्या ठाई
वर्तीक डोले प्रत्रमा बोले
चकरन असच निवला
आईन लगनात उन्दाहा मागतो एकावला
पेवचिव करेत चिमनी ताई
पत्मी संगते खाई खाई
करले लगिन आले एकिन
पाहु नवरीच रंग हसावला
आईन लगनात उन्दाहा मागतो एकावला