चिकना हाई गो तुझा सरगायो पोरीवाटते हात मी लाऊचिकना हाई गो तुझा सरगायो पोरीवाटते हात मी लाऊ माउर्याची गो तुझा चरचा बजारीहात नको रे लाऊस फुकट करशिल रे नुकसानीजारे जा अजून नाए जाले माझी बोनीचिकना हाई गो तुझा सरगायो पोरीवाटते हात मी लाऊ माउर्याची गो तुझा चरचा बजारीहे शालू अगो कितेक दिसानी आज मी बाजारन आयलोतुझा यो सरगा बगुन माझा तोंडाला पानी सुटले गोबगुन ची जीवेला सुटले गो पानीहैलो मी बाजारी कितेक दिसानीबगुन ची जीवेला सुटले गो पानीहैलो मी बाजारी कितेक दिसानीसांध शालू तिर क्या किती देवो मी गपलायेल गो भारी मजा सरगा खावालाहाईरे ताजा मांध माझा कर रे सौधा बेगिन तुझायेल नको रे काड़ू का कर रे लवकर बोलीहात नको रे लाउस फुकत कर शिर रे नुखसानीचिकना हाई गो तुझा सरगा यो पोरीबात तै हात मी लाउ भावर्याची गो तुझा चरचा बाजारीबात तै आज मी खाओमावर्याने भरली हाई शालू तुझी टोपलीबगुंशी जीव माजा होतो है वर्खालीमावर्याने भरली हाई शालू तुझी टोपलीबगुंशी जीव माजा होतो है वर्खालीमावर्याने भरली हाई शालू तुझी टोपलीबगुंशी जीव माजा होतो है वर्खालीधन्द्याची करुया गो मागुंशी बोलीआधी सांग भेचिल काई तु संध्या कालीजारे मेल्या हरामी भोरा तना आईला तु बाजारामावर घाईला आईला देबागाईला मावरेवालीहात न कोरे लाऊ फुकट करशिरे नुकसानीपुछिकना है गोतुजान सर्गायो पोरी