चंदनाच्या पाटा वर सोन्याच्या ताटा मंदे मोत्याच्या घास तुला भरवीते
गतुला पाहुन कड़ी माझीले खुलते
चंदनाच्या पाटा वर सोन्याच्या ताटा मंदे मोत्याच्या घास तुला भरवीते
गतुला पाहुन कड़ी माझीले खुलते
चंदनाच्या पाटा वर सोन्याच्या ताटा मंदे मोत्याच्या घास तुला भरवीते
चोली यंगात तंग तुझा कशी बसली भर ज्वानी न सख्या मुसमुसली
रंग साडीचा सांग तुझा दिसतो कसा पहल रातीचा गाला वर खाप जसा
काग डोल्याची काह�ुली कभी ररी रते चंदनच्या पाटा भर सोनयाच्या थाटा मंदी मोज्याच्या खास तुला भर वीती
गुर्या तंडला बाजु बंद आवल तो
रे तुला बाजु बंद आवल तो
मला नाही सके तो मला दलवी तो
काथ में सोन्याची हाता मधे बग नटली
कहिर्व्या चूड्या बिगर तेला शोभा कुठली
काग मला असे खोटा खोटा जुलवी ते
चंदनाचे पाटा भर सोन्याचे ताटा मंदी
मोट्याचा घास तुला भर वीते
साज कोला पोरी गला मधे कसा जुलतो
गजसा शम्भूचा भुजे वर नाग डोलतो
कमर पट्यात गुंगरों
तू का हसल
क्या न पाहिल तर मला नाहीं कधी दिसल
आशेा मऊर मोर तोर्या न का मिरवीते
चंदनाचे पाटा भर सोन्याचे ताटा मंदी
मोट्याचा घास तुला भर वीते
गा तुला पाऊहून कड़ी माझे लई खुलते
चंदनाच्या पाटा बर सोन्याच्या ताटा मंदी मोत्याच्या खास तुला परवीती