चांदाची चांदणी चम्चम्चम्कत होती गा
मलाच्या बागेत शेवंती फुलत होती गा
चांदाची चांदणी चम्चम्चम्कत होती गा
मलाच्या बागेत शेवंती फुलत होती गा
चांदाची चांदणी चम्चम्चम्कत होती गा
मलाच्या बागेत शेवंती फुलत होती गा
चोथी सासुशी हकाने भाणड़त होती गा
चांदाची चांदणी चम्चम्चम्कत होती गा मलाच्या बागेत शेवंती फुलत होती गा
चोथी सासुशी हकाने भाणड़त होती गा कानाच्या जुम्बर खालाया मागत होती गा
चोथी सासुशी हकाने भाणड़त होती गा
कानाच्या जुम्बर खालाया मागत होती गा
जुम्बर खालाया मागत होती गा