चला चलाग सखयानो सखयानो
वड़ पिमबड पार बांदू
माझा बंदूला बाण मागू
माझा बंदूला बाण जाला
माझा बंदूला बाण जाला
मला कळले बाजारात
मीती वाण्याच दूकानात मीती संगू मी वाणियाला
फेर भर साखर देरे मला
माझा बंदूला बाण जाला
मीती शिम्प्याच दूकानात
मीती संगू मी शिम्प्याला धिप्पी आला
अंगरे
तोपरे दे बाण आला
माझा बंदूला बाण जाला
मीती सोन्याच दूकानात
मीती संगूया सोनाराला
तोडे दे बाण आला
माझा बंदूला बाण जाला
संगूया सुताराला
पाइणा बनून दे बाण आला
माझा बंदूला बाण जाला ताऊन बसली ओती वारी
तला मांडी वारी
बंदू सबेला साखर वाटी
सबे साखर जाली तोडी
बंदू सबेला हात जोडी
सक्षानो सलाचलाग