चलग मेउने तमर मातीलान केवल्याचा भाजी लाग
केवल्याची भाजी लागते ताजीन मेउनी दाली राधीग
चलग मेउने तमर मातीलान केवल्याचा भाजी लाग
चलग मेउने नाल चा भागन नारल
आना लाग
नालीची नारल आनुन वाहू गन्पती राया लाग
चलग मेउने तमर मातीलान केवल्याचा भाजी लाग
चलग मेउने केलेचा भागन केलीती आना लाग
चलग मेउने केलेचा भागन केलीती आना लाग
केलीची केली आनुन
तिवाहू गन्पती राया लाग
चलग मेउने तमर मातीलान केवल्याचा भाजी लाग
चलग मेउने तमर मातीलान केवल्याचा भाजी लाग
चलग मेउने तल्यान गाऊ कमलाचा फूला नाग
कमलाची फूला आणून वाहू गन्पती राया लाग
चलग मेउने तमर मातीलान केवल्याचा भाजी लाग
चलग मेउने तमर मातीलान केवल्याचा भाजी लाग
चलग मेउने तमर मातीलान केवल्याचा भाजी लाग
चलग मेउने पाय पराला कुनल चा गन्पतीला
कुनल चा गन्पती आनलाई आउंदा प्रावाकर दादानीग
चलग मेउने तमर मातीलान केवल्याचा भाजी लाग
केवल्याची भाजी लागते ताजिन
मेउनी राली राजीग