सुया घ्या बिब घ्या शिक काई
आज आले उठ्या मी एनार भी नाई
आज आले उठ्या मी एनार भी नाई
आउन्दा लगीन कराईच है मला देखना नौरा हवा कबाई
अउन्दा लगीन कराईच हाई मला देखना नवरा हवाग बाई
विप घ्या विप शिक काई गली बोलात न वरडत जाई
कोकन्या नवरा हवाग बाई मला कोकन्या नवरा हवाग
कोकन्या नवरा हवाग बाई मला कोकन्या नवरा हवाग
कोकन्या नवरा हवाग बाई मला कोकन्या नवरा हवाग
मला जापाच्या जोपडित ठेवि लैयु मला तड़ाच तड़ गुल देई लैयु
मला जापाच्या जोपडित ठेवि लैयु मला तड़ाच तड़ गुल देई लैयु
मला दर्या के नारे लेई लैयु
अंगान बुटका भोल्न्यात नेटका एकत्स गोताल होई
क्याक्षेडीची गाठ मला सुताईची नाई मला कोकन्या नवरा नकोगबै
पिप घ्या पिप शिक काई गली बुलाद्न वरड़त जाई
भराडी नवरा हवागबै मला भराडी नवरा हवाग
भराडी नवरा हवागबै मिला भराडी नवरा हवाग
मी भराडि नुव्रा पाई लाईग, बाग संत्र्याचे करून राई लाईग।
मी भराडि नुव्रा पाई लाईग, बाग संत्र्याचे करून राई लाईग, मव काप्साचा तेजीत भडलाईग।
अंगान भक्कम, खिषात रक्कम, एकच गोटाला होई।
मी मुन्हाचा तटका खायाईची नाई, मला भराडि नुव्रा नकोग।
विप घ्रा विप, शिक काई, गली बोलातन वरडत जाई, मला कोलापुरी नुव्रा हवाग बाई, मला कोलापुरी नुव्रा हवाग।
नुव्रा बगीन कोलापुरी, कोलापुरी, दूद पियूनी तालिम करे, कोलापुरी, तेछा अंगातलै सुरसुरी, गबै तेछा अंगातलै सुरसुरी।
तमाशा बगता घरला येता एकच गोटाला।
पाई एकच गोटाला होई, मला मिर्चिचा धटका सोसाइचा नाई, मला कोलापुरी दादला नकोग बाई।
चिपक्या बिपक्, शिक काई, गली बोलातन वरडत जाई।
मम्मैँचा नुव्रा हवाग बाई, मला मम्मैँचा नुव्रा हवाग।
मम्माईचा नवरा हवाग बाईगिला मम्माईचा नवरा हवाग
माझा नवरा मम्माईवाला त्याचा लोकल चाटा इंधाला
रोजन्यारच करतो ए चाला रोजन्यारच करतो ए चाला
केसाचा कॉम्डा मफ्लर ताम्डा एकच गोटाला होई
त्याचा पेंट वर माझा भरोसा नाई मला कंचाच नवरा नकोग बाई
बिप घ्या बिप शिक्काई
गल्ली बोलातन वर्डत जाई
गल्ली बोलातन वर्डत जाई