सुया घ्या बिब घ्या शिक काईआज आले उठ्या मी एनार भी नाईआज आले उठ्या मी एनार भी नाईआउन्दा लगीन कराईच है मला देखना नौरा हवा कबाईअउन्दा लगीन कराईच हाई मला देखना नवरा हवाग बाईविप घ्या विप शिक काई गली बोलात न वरडत जाईकोकन्या नवरा हवाग बाई मला कोकन्या नवरा हवागकोकन्या नवरा हवाग बाई मला कोकन्या नवरा हवागकोकन्या नवरा हवाग बाई मला कोकन्या नवरा हवागमला जापाच्या जोपडित ठेवि लैयु मला तड़ाच तड़ गुल देई लैयुमला जापाच्या जोपडित ठेवि लैयु मला तड़ाच तड़ गुल देई लैयुमला दर्या के नारे लेई लैयुअंगान बुटका भोल्न्यात नेटका एकत्स गोताल होईक्याक्षेडीची गाठ मला सुताईची नाई मला कोकन्या नवरा नकोगबैपिप घ्या पिप शिक काई गली बुलाद्न वरड़त जाईभराडी नवरा हवागबै मला भराडी नवरा हवागभराडी नवरा हवागबै मिला भराडी नवरा हवागमी भराडि नुव्रा पाई लाईग, बाग संत्र्याचे करून राई लाईग।मी भराडि नुव्रा पाई लाईग, बाग संत्र्याचे करून राई लाईग, मव काप्साचा तेजीत भडलाईग।अंगान भक्कम, खिषात रक्कम, एकच गोटाला होई।मी मुन्हाचा तटका खायाईची नाई, मला भराडि नुव्रा नकोग।विप घ्रा विप, शिक काई, गली बोलातन वरडत जाई, मला कोलापुरी नुव्रा हवाग बाई, मला कोलापुरी नुव्रा हवाग।नुव्रा बगीन कोलापुरी, कोलापुरी, दूद पियूनी तालिम करे, कोलापुरी, तेछा अंगातलै सुरसुरी, गबै तेछा अंगातलै सुरसुरी।तमाशा बगता घरला येता एकच गोटाला।पाई एकच गोटाला होई, मला मिर्चिचा धटका सोसाइचा नाई, मला कोलापुरी दादला नकोग बाई।चिपक्या बिपक्, शिक काई, गली बोलातन वरडत जाई।मम्मैँचा नुव्रा हवाग बाई, मला मम्मैँचा नुव्रा हवाग।मम्माईचा नवरा हवाग बाईगिला मम्माईचा नवरा हवागमाझा नवरा मम्माईवाला त्याचा लोकल चाटा इंधालारोजन्यारच करतो ए चाला रोजन्यारच करतो ए चालाकेसाचा कॉम्डा मफ्लर ताम्डा एकच गोटाला होईत्याचा पेंट वर माझा भरोसा नाई मला कंचाच नवरा नकोग बाईबिप घ्या बिप शिक्काईगल्ली बोलातन वर्डत जाईगल्ली बोलातन वर्डत जाई