उठी उठी यंबे
जय जगरंबे
जय जय जिवदानी
रवि किरणांची दिन्दे आली
उठी गेल बलाही
जय जय जिवदानी
उशा सुन्दरी नटूनी आली तुझा स्वागताला
कि जगर्न कुजपुज करती येन्या तुझा आश्रयाला
गुच्छ फुलांते घेवुनी डोलती परूवल रिखा
उठी उठी अंबे जय जगरंबे जय जय जिवदानी
कमल लोचने उघडी आता दर्शन दे सकला
पुजा पात्र घेवुनी जाहले भखत तुझे गोला
घंता ज्वानी
गर्जतो कजीता
जाग आजता सत्वरी
उठी उठी अंबे जय जगरंबे जय जय जिवदानी
आई असशी तु विश्वाची का तु अशी धोपसी
उठुनी लवकरी कुरुपाक टाक्षे स्वीकार सेवेसी
बात सल्याच जरावा
हुदे भखत जनातारी
उठी उठी अंबे जय जगरंबे जय जय जिवदानी
भजनी रंगु दे आई तु जाग
दावी मुख कमला
आई बिनका असते कोणी दुझे लेकराला
असु अपजाधी मनो मनी
तुझा प्रार्थी भुवनेश्वरी
उठी उठी अंबे जय जगरंबे जय जय जिवदानी
उठी उठी अंबे जय जगरंबे जय जय जिवदानी
रविकिरणांची दिन्दी आली उठी गे लवलाही
जय जय जिवदानी जय जय जिवदानी जय जय जिवदानी जय जय जिवदानी