भित्ति वाड़ते का तुला यव्मनाची
सांग पुष्पबाला शपत भोवर्याची
भित्ति वाड़ते का तुला यव्मनाची
सांग पुष्पबाला शपत भोवर्याची
लाज लाज शीका मना अपल्याची
हास है कदा तु कळी मोगर्याची
लाज लाज शीका मना अपल्याची
हास है कदा तु कळी ्मोगर्याची
कळी पड़े गाली तुझा यवनाची
सांग पुष्पबाला शपत भोवर्याची
गंधादाट लाग तुझा हासन आत
जिव मुग्द होई तुझा दरपण आत
मुग्द पाकयानो शपत प्रेम साची
सांग पुष्पबाला शपत भोवर्याची
तारुण्य कोवलेग साध मोहिनीची
आतुरल्या मनाला ओडमेदनाची
आस लागली गा तुला प्राशन्याची
सांग पुष्पबाला शपत भोवर्याची
भिति वाटते का तुला यवनाची
सांग पुष्पबाला शपत भोवर्याची