उन्हा मधली सरोली पर्देशात माय बोली भासते जशी तू भासतेस तशीकाठा वरची अधिर लाट गावा गडची पाय बात भासते जशी तू भासतेस तशीहाँ भास हा तुझा होतो रोज मजला का ही असका तुझी लागे रोज याजिवाध्यास लागला तुझा आहे होनाचा सहवास हा तुझा पाटे का हवा हवारदया मधली ती रोली आनंदाची एक टाली मंद जुलकती सांजवेली भासते जशी तू भासतेस तशीभर रातीला रात राणी पुरानातली गोड कहानी भासते जशी तू भासतेस तशीरोज राती चा पपना मध्ये तुला बघतो तुझा मना तुले वाचावे कैसे मी रोज शिकतोमी राजा जर तर चिराणी सुरुवात अन अंत दोंधी भासता तजशी तू भासतेस तशीसुरुवात अन अंत दोंधी भासता तजशी तुले वाचावे कैसे मी रोज शिकतो