बाया निघाल्या अंगोलीला देवाच दर्शनाला
देवाच दर्शन बाई भोजन कुट आहे पांडवलेन
बाया निघाल्या अंगोलीला देवाच दर्शनाला
गवत भाजुला भीम अर्जून मावलत तालिमखान
तालिमखान चा भाजुला कुट आहे कुलशीतल
बाया निघाल्या अंगोलीला देवाच दर्शनाला
कुलशीतल्या चा याकुना सांगाग बायानो
कैकै बोलत तसे दसरतला रामाला वनवस जाला
कैकै बोलत तसे दसरतला रामाला वनवस जाला
बाया
निघाल्या अंगोलीला देवाच दर्शनाला
राम कायने सले वनकाला निघाले वनवसाला
राम कायने सले वनकाला निघाले वनवसाला
सोला चाकाचा रथाला बावन किड़क्यात्याला
बाया
निघाल्या अंगोलीला देवाच दर्शनाला
रत्कै उडविला
आगाशी तीभुवनी प्रकाशी
रत्कै उतरिला सुरेशी सुरियाचा प्रकाशी
बाया निघाल्या अंगोलीला देवाच दर्शनाला