बैलाच्या गड्या मदी उंगर माना वाजती
फिल्लारी जोडी कैसी गाडीला शोभती
बैलाच्या गड्या मदी उंगर माना वाजती
फिल्लारी जोडी कैसी गाडीला शोभती
गाडी चालली उस्तोडीला
मालकिन मालकाच्या जोडीला
गाडी चालली उस्तोडीला
मालकिन मालकाच्या जोडीला
धौल्या पाउल्याची जोड कैसी गाडीला शोभती
बैलाच्या गड्या मदी उंगर माना वाजती
बैलाच्या गड्या मदी उंगर माना वाजती
वात घाताची वात वल्नाची वात जाडीची फूलबागाची
वात घाताची वात वल्नाची वात जाडीची फूलबागाची
वात जाडीची फूलबागाची
राघूला पाहून कची
मैनालाजती
बैलाच्या गड्या मदी उंगर माना वाजती
भूर भूर परसती पावसाचा धारा
सल सल सलतो गार गार वारा
धगान संग वीद कसा लपणडाव खेलती
धगान संग वीद कसा लपणडाव खेलती
बैलाच्या गड्या मदी उंगर माना वाजती
भिलारी दोडी कशी गाडीला शोबती
बैलाच्या गड्या मदी उंगर माना वाजती
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật