किती जणी आल्या नगोगन गेला,
माझे लगनाच शपान मुडन गेला
काई जमन वटतायी अंदाग,
लगिन जमन वटतायी अंदाग, अत काई सांख़िल द्न्यांदाग
माझे जमन वटतायी अंदाग, अत काई सांख़िल द्न्यांदाग
माझे जमन कुछ आलाई बिट विचार सारा मी सोडलाई,
किती दिवस राहू मी यसर द्यावाला नरल फडलाई
माझे जमन कुछ आलाई बिट विचार सारा मी सोडलाई,
किती दिवस राहू मी यसर द्यावाला नरल फडलाई
विचार करून सांगतो आमी आभो छोड़ा सा धिर धरा की तुनी
अस बोलून करत्यत वांदाग,
अस बोलून करत्यत वांदाग,
अत काई सांख़िल द्न्यांदाग माझे जमन वाटताई यंदाग
अत काई सांख़िल द्न्यांदाग, लगें जमन माझे यंदाग
अत काई सांख़िल द्न्यांदाग
विस एक राचा मालक जरी मिया हे गशत करी
जर सरकारी नुखरी है यसी तर पटले असते चिकने पूरी
तुक मी माझे सांगू पुनाला माला किती जरी मियी ना पस केला
आग यक नाई दोन दातीन दाग अत काई सांख़िल
द्न्यांदाग माझे जमन वाटताई यंदाग चमन लगीन यंदाग
किती जरी आल्यान बखुन गेला माझे लगणाच सपान मुड़न गेला
किती जरी आल्यान बखुन गेला माझे लगणाच सपान मुड़न गेला
काई जमन वाटताई यंदाग लगीन जमन वाटताई यंदाग अत काई सांख़िल द्न्यांदाग