आरन,
उरन,
सोहीले नारोन
आरण,
उरन,
सोहीले नारोन
नारोन सोहीले कालिचे गावि
आलिण ते पन्नन एया,
पालै ते जुज्या एया
उम्ही आमिका छोईलि वावः
उम्ही आमिका छोईलि वावः
आरण,
उरन,
सोहीले नारोन
पन्दा एया का तलिया पालि,
आमि बान्दु रेसमाच्या, तुम्ही बान्दा सोनियाच्या,
आमि बान्दु रेसमाच्या,
तुम्ही बान्दा सोनियाच्या,
तुम्ही आमिका
छोईलि वावः,
तुम्ही आमिका छोईलि वावः,
आरण,
उरन,
सोहीले नारोन,