पाहू द्या डोले भरूनी
माझा जिव प्रानाला
आहू द्या डोले भरूनी
माझा जिव प्रानाला
आलो दुरुनि भिमाचा
अन्तिम दर्शनाला
जिवन भर्तो जड़ाला सूर्य देहाचा करून
तरिपेट वायाचिता तुम्ही निघाले घरून
जिवन भर्तो जड़ाला सूर्य देहाचा करून
तरिपेट वायाचिता तुम्ही निघाले घरून
चंदनाचाचिते वर नका जाडू चंदनाला आलो दुरुनि भिमाचा
अन्तिम दर्शनाला
धमन सरनं गच्चामी
पुरुन नऊरला पाऊस भिमाचा घमाला
कसा चिते चा राखेत शोदुमी भिमाला
या राखेची सर्येन सुधाकरांजनाला
आलो दुरुनि भिमाचा
अन्तिम दर्शनाला
पाऊस भिमाचा घमाला