अनाथांचा नाथा मज़्या चिंतमणी देवा
बहाणचा गंटतिराया तुझी करू करी सेवा
सुर्वयाची जूरी देवा तुझ्या मात्या वरी ठेवा
अनाथांचा नाथा मज़्या चिंतमणी देवा
पालीचा सागरा तुझी करू करी सेवा
शेम्बीचा पान देवा तुझ्या मात्या वरी ठेवा
रान्दंचा गंटतिराया तुझी करू करी सेवा
वंडार पान देवा तुझ्या मात्या वरी ठेवा
बाईचा सागरा तुझी करू करी सेवा
महाणचा गंटतिराया तुझी करू करी सेवा
करू करी सेवा तुझी करू करी सेवा
अनाथांचा नाथा मज़्या चिंतमणी देवा
एउर्चा सागरा तुझी करू करी सेवा
रक्तिचा फूल देवा तुझ्या मात्या वरी ठेवा
लेनद्री सागरा तुझी करू करी सेवा
कमल फूल देवा तुझ्या हाता मात्या वरी ठेवा
लेनद्री सागरा तुझी करू करी सेवा
महाणचा गंटतिराया तुझी करू करी सेवा
करू करी सेवा तुझी करू करी सेवा
विस्मोदकाचा तुला निवेद भाणेवू
एलीचा पानादेवा तुझ्या पायावरी ठेवींच
गोने बाजूचे दीवे तुला प्रकाश देथींगु
मोर्याचा गंटतिराया तुझी करू करी सेवा
अनाथांचा नाथा मज्या चिंतमणी ठेवा
महाणचा गंटतिराया तुझी करू करी सेवा
अनाथांचा नाथा मज्या चिंतमणी ठेवा
महाणचा गंटतिराया तुझी करू करी सेवा
अनाथांचा नाथा
मज्या चिंतमणी ठेवा
महाणचा गंटतिराया तुझी करू करी सेवा
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật