अग रानी बरल्यात दोनी माठ गलतय पानी
माझी रानी बरल्यात दोनी माठ गलतय पानी
माझी रानी अग रानी बरल्यात दोनी माठ गलतय पानी
अटगलते पानी
संधा काली खुली कोकिला कान बसल गात बसे
संधा काली खुली कोकिला कान बसल गात बसे
ये लवकर ये नाउन बसले सख्यास अपल्या सांगत से
पंघा खाली घेवुन मदला भरवत गातो चेने
हमाझी राणी आहा आहा राणी
कपाली सठलाई घाम गलताई पानी
ओहो
ओहो
गवता वरती पूल पाखर शोध कुणाचा घेतीर
गवता वरती पूल पाखर शोध कुणाचा घेतीर
गवता वरती पूल पाखर शोध कुणाचा घेतीर
आलाजुन लपल्या सकीस अपल्या फुला फुला तुनि पाहती ग
चवल असुन में तुला कले ना लपले कुछ जवानी
हमाझी राणी आहा माझी राणी
भिजलाई सार अंग गलते पानी
आहा
आहा
झाडा वरल्या पोल्या भवती मदमाशा का घिरभिरती
झाडा वरल्या पोल्या भवती मदमाशा का घिरभिरती
झाडा वरल्या पोल्या भवती मदमाशा का घिरभिरती
तुला सांगती कणा कणाने अमृताचे घट भरती
गेवन आले गडू मधासे बघाल का सागूनी
माझी राणी ओह ओह राणी फिरू नको गडोल गडल पानी
बहल्या राती धरून हाती पतिपती निला कायवदे
बहल्या राती धरून हाती पतिपती निला कायवदे
ओह तुमाझी में तुझाच सजने आजा चादर
तोन जिवाते जुलता नाते होईल रात दिवानी
माझी रानी रानी माण्डी वर्ती खेलल सारंग पानी
सारंग पानी माझी रानी
माझी रानी