Nhạc sĩ: Santosh Naik
Lời đăng bởi: 86_15635588878_1671185229650
आई तुझे कै सांगू एकानी
संगत ना एते डूलन पानी
नूरा करते यो मन मानी
नूरा करते यो मन मानी
एको निष्चे सत्तर साली
नवि मुंबईचे नावा खाली
जेतांची अक्वर केली गो सेतांक्वर केली
पलता इकुन तोकन आईला पट्चे बैणीला कै नै दिला
जावै बापू रगवुन गेला
एक लाका ता तोकन आईला नार्या अंका ये राजईला
गाउती सोरुन इंगलिष पीला
शिल्पर सूरुन घलते बुता
अंक्या घालुन भरलेन बोता
तुर्वयाचे नाक्याव मरते बाता
तुर्वयाचे नाक्याव मरते बाता
तुर्वयाचे नाक्याव मरते बाता
बिजली बर्चा लगला नदु
बर्बाई उलगला सदु
बतली बर्बालाई मदु ओ बर्बालाई मदु
आईले पैशन होन्गाजतली
भैकोला लखाची गाठवन केली
भारीचा शालुसरी आनेली
भारीचा शालुसरी आनेली
भारीचा शालुसरी आनेली
भारीचा शालुसरी आनेली
मट्क्या चायो लगला लगला मट्क्या चायो लगला
लगला चायनीच खावाच तावला चायनीच खावाच तावला
फिसरला चावला चे भकरीला गो चावला चे भकरीला
पैसा पंख्याव उदलीला
पान्या सर्खायो कपविला चंद्रकन ख्वावता जोरीला
चंद्रकन ख्वावता जोरीला
शिवती जतलायो कलबरा खोलिम जेवं आईलागरा
लिकावा जेला नेरूल भाजारा गो जेला नेरूल भाजारा
लिकावा जेला नेरूल भाजारा गो जेला नेरूल भाजारा
लिकावा जेला नेरूल भाजारा गो जेला नेरूल भाजारा
जैल गेल इसरुन जवा
नार्याचा यो बोद घावा पलत्चा पैसा समलुन थेवा गो पैसा समलुन थेवा
पलत्चा पैसा समलुन थेवा गो पैसा समलुन थेवा
आई तुझा नवस नै मी केला दारूचे नादन इसरुन गेला
एंतुगे चैताचे जतरला गो चैताचे जतरला
एंतुगे चैताचे जतरला गो चैताचे जतरला
एंतुगे चैताचे जतरला गो चैताचे जतरला
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật