धरती नटून शुंगार ल्याली हो
आज भीमाची जयन्ती आली हो
धरती नटून शुंगार ल्याली हो
आज भीमाची जयन्ती आली हो
चवदाय प्रिल्ची प्रभात जाली रांगोल्यांच काडल्या वेली
भुमी ही नटली जागो जागी पतकड़ांची अतिषबादी
नव कोटीचा धालात वाली हो
आज भीमाची जयन्ती आली हो
भीमाचा जन्म जालाई हो भाग्याता दिन आज आलाई हो
कालो कसरला प्रकाश जाला तोन्याता दिन आज उगवला
माता भीमाई धन्यती जाली हो
आज भीमाची जयन्ती आली हो
महुगावाच काल्या मातीत जन्म आले अस्पुरुष्य दातीत
विशमतेचा गर्दनकाल पेट्वीले त्याने तले तवदार
धवले कवीवर भीमाची पुन्यागी हो
आज भीमाची जयन्ती आली हो
धर्ती नटून शुंगार ल्याली हो
आज भीमाची जयन्ती आली हो
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật