चवदा एप्रिल
चवदा एप्रिल हा दलितांचा उध्धारकर्त्या डॉक्टर भीमराव रामजी अम्बेडकर यांचा जन्मदिवस
जना मानुस मुनुं जगायला शिकोल रूढी परंपरांचा राक्षस मातीद गाडून टाकला
त्या प्रद्न्या सुर्याचा गटनेचा शिल्पकाराचा जन्मदिवस
मन्जे दलितांचा भाग्याचा दिवस
पर्द्न्या सुर्या गटनेचिया शिल्पकाराचा जन्मदिवस
भाग्याचा आज दिन भाग्याचा सोहला जयंतीचा चरणी फुले वाहिली
ये किर्ती भूवरती अजरामर भिमाची दुनिये तयाराहिली

आज दिन भाग्याचा सोहला जयंतीचा चरणी फुले वाहिली

अन्धारी राज
नवती आमाला कुणाची ही साथ
जाती अतेने केली होती मात
चिरडले भरडले आमास गुलामात
सूर्य जगी उगवला
सूर्य जगी उगवला चाउदा एप्रील चा जनता ही आनंदली
ये किर्ती भूवर्ती अजरामर भिमाची दुनिये तयाराहिली
किर्ती भूवर्ती अजरामर भिमाची दुनिये तयाराहिली

जिद्दी ने धैर्याने शिकू लागले नवकोटी जनतेचे प्रश्न मांडले
गटनेची निर्मीती केली भिमाने देशाच शान राखिली
किर्ती भूवर्ती अजरामर भिमाची दुनिये तयाराहिली
किर्ती भूवर्ती अजरामर भिमाची दुनिये तयाराहिली
किर्ती भूवर्ती अजरामर भिमाची दुनिये तयाराहिली
किर्ती भूवर्ती अजरामर भिमाची दुनिये तयाराहिली
किर्ती भूवर्ती अजरामर भिमाची दुनिये तयाराहिली
किर्ती भूवर्ती अजरामर भिमाची दुनिये तयाराहिली
आज दिन भाग्याचा सोहला जयंतीचा चरणी फुले वाहिली
ये किर्ती भूवरती अजरामर भिमाची दुनिये त्याराहिली

Đang Cập Nhật
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật