धन्य ही पतिव्रता, गाजली ही सत्यता
आईका माता रमाईची सांगतो कथा
आईका रमाईची ही आईका कथा
आईका रमाईची ही आईका कथा
कथा आईका विध्यान देवून
धुरुशेहे डोल्या पुढे ठेवून
कशी अस्ते गरीबी गरीबांची वेल अठवा बिकत प्रसंगाची
प्रसंगाची या नित्य लध्न्याची बघा तयारी कोवल मनाची
सन अठराश्य अठ्य नवसाली माता रक्माईती प्रसुत जाली
पिता श्री भिक्गु धुत्रे हर्षले अति हर्षान पाहाते वदले
उमल लिकली वनंद गावात धर्वले गंधरामी नावात
याच रामीची आईका नवलाई रामीची जाली पुढे रमाई
भिक्गु धुत्रेचा असा संसार चार मुलांचा तो परिवार
बंद्रावरी त्या ओज़े वायाचे मोलमजुरी करून खायाचे
गर्वी चा उनाट राहून जीवन घडले चटके साहून
प्रसंग है जानता वर्णवी कशी व्यता आईका माता रमाईची सांगतो कथा
आईकारमाईची ही आईका क्रता
बाल लहान कले ना काही आजारी पडली आई रख्माई
रूर्कालाने साधलाडाव मायामम्ते वर्गातिलागाव
खेल हा संसाराचा मोडून आई रख्माई गेली सोडून
आई वी नाही पोर की बाले आई साथी त्या गडबडा लोले
पिताश्री भिक्ष्याले अस्वस्त दुख पाहूनी ते चिंता ग्रस्त
कले ना आता करावे काय दुखाला नाही काही उपाय
नशीबी आल तेची भोगावे हाल अपले कुणाला सांगावे
रमाई लाडकी ती सार्यांची कलजीवा ते सार्यां नातीची
परिधरला रमाई ने धीर भावंडां साथी जाली खंबीर
पित्याला हात भार लावुन कराईची कामे पुढे धावुन
काय मनावे यानियतीला फुना एकदा तो अग़ात केला
दयाना आली कुणाची त्याला शेव्टी पीत्याला ही गेवन गेला
दावली ही क्रूरता क्रूरकालाची प्रथा
अईका मातारमाईची सांगतो कथा
अईका रमाईची ही अईका कथा
कोसलला दुखाचा डोंगर दुख जहाले हे अनावर
पोर्क्या बालाना या पाँफुन मामा जीवाचा आला धावुन
दुखी प्रसंगी धीर देवुन गेला मुंबईला त्याना गेवुन
केला सांभाल जीव लावुन मायेचा च्छत्रा खाली ठेवुन
मामा चा प्रेमल च्छाये खाली आता ही लेकर मोठी जाली
लागता राम जीन चाहूल वडल या घरा कडे पाऊल
जुणूनी आला लगनाचा योग जाल सार काही मना जोग
स्फूर्ती देवता मनी ठसली मन सार्खीच जेवसुन दिसली
अशी गुणवान भारी शिल्दार करिल भिवाचा माझ्या संवसार
जोडी दोगांची सार्यन पटली जोडी ही च्यान मंडली मटली
पंच साक्षीन सुपारी फुटली आता मामाची कालजी मिटली
तयारी लगनाची सुरू जाली दोनिकडची ही मंडली आली
भाईखल्याच त्या मंडलीत वर्हाड जमला बग्गा मांडवात
अशी ही घडली बग्गा नवलाई जाली सक्पाल कुलाची सुनबाई
हर्षमनी डॉलता भाग्य हे उजलता भाग्य हे उजलता आइका मातरमाईची सांगतो कथा
आइका रमाईची ही आइका कथा
रमाई होती जरी अध्न्यान नांदली सासरी अनंदान
वाटे पतीचा तो स्वाभीमान कुलाची राखली तिनेशान
संसारा साथी जटली दिनरात पतीरायाल देवनी साथ
पतीचे पूर्णभावे शिक्षन रमाईचे हेची लक्षन
पती पर्देशी शिक्षना साथी केले ते कष्ट उपाशी पोटी
आले भिमराया साहेब होँँ धन्य जाली तयान पाहुँ
दिलास दैव अपला आधार दिन दुबल्यांचा करने उध्धार
पती रायाची काल जिवाहुन ठकली शीनली आजारान
शरीर देवना अतासाथ भिमाला समावनी डोल्यात
मितले डोले हे रमाईचे हमबरली वासरे या गाईचे
प्रत्थमाही दिव्यता जलता नहीं चिता
अईका माता रमाईची संगतो कथा
अईका रमाईची ही अईका कथा