ए बाई गेन का टिंग चाय
बाई असा करतेश तु काई
बाई तुझा लवर मी हाय
बाई
पीचा सोडनार मी नाई
दिवान मी जायलो
तुझे माग मागा आयलो
सांग कदी तू पट नरहाई
ए बाई प्रेम तुझे वरहाई
बाई तुझा लवर मी हाय
ए बाई प्रेम तुझे वरहाई
बाई तुझा लवर मी हाय
प्रेमान एक दा बगेना जरा आणि क्यूटू आणि स्माईल देना जरा
लाखो माग तुझे असतेल पोरा पनाशीत है मी तुझा घरा
अग प्रेमान एक दा बगेना जरा आणि क्यूटू आणि स्माईल देना जरा
लाखो माग तुझे असतेल पोरा पनाशीत है मी तुझा घरा
वेडा पिसाज नाईलो तुला बगते तुरहीलो सांग मनान काई तुझे हाई
एहे बाई प्रेमा तुझे वर हाई बाई तुझा लवर मी हाई
प्रेमा तुझे वरी अउरा मी करेनार हाई
तुझे साथी सारे मी दुन्येशी लडेनार हाई
साथा जन्माच नाता तुझेशी जोडनार हाई
अबले प्रेमाचा पाखरू आकाशी उडनार हाई
बरोषा तुझा में तोडनार नाई आणि वाटत तुला में सोडनार नाई
अच्छी लवस्टोरी जगापती घड़नार हाई आणि सारांचा रेकॉर्ड मोडनार हाई
तुझा गुमी जायें नो आणि तुझा साथी आयें नो लगिन माजाईशी करशीले काई
ए बाई प्रेम तुझे वरहाई बाई तुझा लवर मी हाई
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật